AppNaz.com
button menu
Home Education शिक्षणधारा I Shikshandhara I

शिक्षणधारा I Shikshandhara I Apps for Android

App rating: 4.7/5

App information

Android
Version 9.1
Last Updated
Size 5.06 MB
Downloads 1000 + Downloads
Developer Raju Khade
Categories Education
Supported Android 4.0.3

Description

शिक्षणधारा या अॅप्लिकेशनची वैशिष्ट्ये-.

१.शिक्षणधारा अपडेट्स- शालेय कामासंबधी माहिती येथे मिळेल.
२.ई-वर्तमानपत्रे-परीपाठासाठी आवश्यक बातम्या येथे मिळतील.
३.युट्युब चॅनल्स-महाराष्ट्रातीलशिक्षकांनी तयार केलेले युट्युब चॅनल्स येथे पहावयास मिळतील.
४.शालेय उपयुक्त फाइल्स यावर मिळतील.
५शिक्षकांचे ब्लॉग व वेबसाईट येथे पहावयास मिळतील.
६.शिक्षकांना येणाऱ्या शालेय समस्या वरील उपाय अपडेट केले जातील.
७.मनोरंजनासाठी एफ.एम.सुविधा उपलब्ध.
८.शालेय महत्वाच्या लिंक्स उपलब्ध.
९.तुमची माहिती अॅड करू शकाल,माहिती अपडेट केली जाईल.
१०.अॅप्लिकेशन आपोआप अपडेट होत राहील.

धन्यवाद.

Screenshots & Videos